Local Updates1 min read
ुणे िद्यार्थी_सत्याग्रह ११ व्या दिवशी संपण्याची शक्यता. राज्य सरकारने तर्फे मंत्री शिवेंद्रराजे भोसले तडजोडीचा मसुदा आणला आहे. बऱ्यापैकी मागण्यांवर सहमती, पण विवेक भिमनवार यांचा राजीनामा होणा
11/10/2026, 6:00:46 pm · Pune · Local Updates

#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह ११ व्या दिवशी संपण्याची शक्यता. राज्य सरकारने तर्फे मंत्री शिवेंद्रराजे भोसले तडजोडीचा मसुदा आणला आहे. बऱ्यापैकी मागण्यांवर सहमती, पण विवेक भिमनवार यांचा राजीनामा होणार का ? याकडे लक्ष. विद्यार्थ्यांची राजीनाम्याच्या मागणीवर आक्रमक #Pune
Source: https://x.com/Aaplaroshan/status/2109337530206429309
