Local Updates1 min read
😎उद्या आंदोलनाचा निर्णायक दिवस आहे 😍 जर सरकारमधील मंत्री राजीनामा न आणता रिकाम्या हाताने ✌️MPSC आंदोलनात आले तर चर्चेचे सर्व मार्ग कायमचे बंद झाले आहेत असे शासनाने समजावे , 😎यानंतर कोणतीच चर्चा
7/10/2026, 7:00:21 pm · Pune · Local Updates
😎उद्या #MPSC आंदोलनाचा निर्णायक दिवस आहे 😍 जर सरकारमधील मंत्री राजीनामा न आणता रिकाम्या हाताने ✌️MPSC आंदोलनात आले तर चर्चेचे सर्व मार्ग कायमचे बंद झाले आहेत असे शासनाने समजावे , 😎यानंतर कोणतीच चर्चा होणार नाही जोपर्यंत राजीनामा होत नाही आंदोलन चालूच राहील. #आंदोलन #Pune
Source: https://x.com/sanketikta/status/2107904813803667637
