Local Updates1 min read
: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलकांची भेट घेऊन, एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रक
12/10/2026, 5:01:05 am · Pune · Local Updates

#Pune : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलकांची भेट घेऊन, एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती दिली. या समितीत एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश असेल. #MPSC #Pune #Maharashtra
Source: https://x.com/airnews_mumbai/status/2109496248948633995
