Local Updates1 min read
आज पुणे येथील शास्त्री पेठ येथे ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहेत, राज्य सरकार
4/10/2026, 7:00:19 pm · Pune · Local Updates
आज पुणे येथील शास्त्री पेठ येथे #MPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहेत, राज्य सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे, असा विश्वास यावेळी दिला. @Dev_Fadnavis #MPSC #Pune Video
Source: https://x.com/NiteshNRane/status/2106811841414574176
