Local Updates1 min read
न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपन्याचा सरकारचा आज प्रयत्न 😡😡 एवढा पोलिस बंदोबस्त का आणि कशासाठी?? @Dev_Fadnavis थोडी तरी नैतिकता दाखवा लोकशाही ही फक्त विधानसभेत ड
7/10/2026, 6:00:28 am · Pune · Local Updates
न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपन्याचा सरकारचा आज प्रयत्न 😡😡 एवढा पोलिस बंदोबस्त का आणि कशासाठी?? @Dev_Fadnavis थोडी तरी नैतिकता दाखवा लोकशाही ही फक्त विधानसभेत डोकी मोजून बहुमतावर नसते चालत. #Pune #आंदोलन Video
Source: https://x.com/sanketikta/status/2107709639651652075
