Local Updates1 min read
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी पुणे येथे MPSC आयोगाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे योग्य त्या ठिकाणी मांडण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
6/10/2026, 3:00:37 pm · Pune · Local Updates
By @x_mnssocial
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी पुणे येथे MPSC आयोगाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे योग्य त्या ठिकाणी मांडण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. #MPSC #pune #राज_ठाकरे Video
Source: https://x.com/mnssocial_/status/2107480545466675378
