Local Updates1 min read
अहिल्या अभ्यासिकेसमोर जे MPSC विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्याला धनंजय मुंडे, नितेश राणे, मंगळसूत्र चोरापासुन ते सदावर्ते पर्यंत सगळ्यांनी भेटी देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. तरीसुद्धा त्या विद्यार्थ्या
8/10/2026, 7:00:27 am · Pune · Local Updates
By @x_legal_40
अहिल्या अभ्यासिकेसमोर जे MPSC विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्याला धनंजय मुंडे, नितेश राणे, मंगळसूत्र चोरापासुन ते सदावर्ते पर्यंत सगळ्यांनी भेटी देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे का घेतले नाही? #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSCआंदोलन #pune
Source: https://x.com/legal_40/status/2108078712688422921
