Local Updates1 min read
आईच्या गुडघ्याची सर्जरी पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये झाली. अडीच लाखांचं बिल होतं, स्टार हेल्थमुळे कॅशलेस अप्रूव्हल २ तासात मिळालं. मोठा भार हलका झाला!
5/10/2026, 7:00:20 am · Pune · Local Updates
आईच्या गुडघ्याची सर्जरी पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये झाली. अडीच लाखांचं बिल होतं, स्टार हेल्थमुळे कॅशलेस अप्रूव्हल २ तासात मिळालं. मोठा भार हलका झाला! #starhealth #Pune #Aai
Source: https://x.com/sofianparav/status/2106999274836054459
