Local Updates1 min read
R to @ShankarJagtap_: श्री गणरायाच्या आशीर्वादाने आपल्या नेतृत्वाखाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी कार्य अधिक व्यापक होवो आणि ही सेवा अशीच निरंतर सुरू राहो, ही सद
12/10/2026, 4:00:52 pm · Pune · Local Updates

श्री गणरायाच्या आशीर्वादाने आपल्या नेतृत्वाखाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी कार्य अधिक व्यापक होवो आणि ही सेवा अशीच निरंतर सुरू राहो, ही सदिच्छा आहे. #श्रीमंत_दगडूशेठ_हलवाई #गणपती #Pune #Congratulations
Source: https://x.com/ShankarJagtap_/status/2109661412650065934
