Local Updates1 min read
विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे सरकार झुकले.. ✌️ एमपीएससी पेपरफूटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदो
12/10/2026, 3:01:09 am · Pune · Local Updates

विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे सरकार झुकले.. ✌️ एमपीएससी पेपरफूटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. अखेर या आंदोलनाला यश आलं आहे. सर्व ममागण्या मान्य. #MPSC #PUNE
Source: https://x.com/KamrajChalak/status/2109445122782015946
