Local Updates1 min read
आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात हजर! दादर परिसरात पोलिसांच्या डबल महाराष्ट्रसैनिक आणि शिवसैनिक आले आहेत!
11/10/2026, 2:01:15 pm · Mumbai · Local Updates
By @x_sumitmns9

आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात हजर! दादर परिसरात पोलिसांच्या डबल महाराष्ट्रसैनिक आणि शिवसैनिक आले आहेत! #Mumbai
Source: https://x.com/SumitMNS9/status/2109276950300910073
