Local Updates1 min read
सोमनाथ चव्हाण ऋषिकेश गांगुर्डे गजानन शेळके यांनी उपोषण सोडलेला आहे... या सर्वांच्या किडनीला इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्यामुळे... रोहित दादांच्या आग्रहामुळे वरील उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडला आहे... ब
8/10/2026, 9:00:24 pm · Pune · Local Updates
सोमनाथ चव्हाण ऋषिकेश गांगुर्डे गजानन शेळके यांनी उपोषण सोडलेला आहे... या सर्वांच्या किडनीला इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्यामुळे... रोहित दादांच्या आग्रहामुळे वरील उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडला आहे... बाकीचं 4 जन उपोषण चालू आहे.. #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSCआंदोलन #pune
Source: https://x.com/UmeshKamthewad/status/2108297869459681568
