Local UpdatesMumbai1 min read
RT by @WesternRly: 🚨 प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना 🚨 🚆 गाडी क्रमांक 13426 – सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस (ST–MLDT), दिनांक 09.11.2026 रोजी सुरत स्थानकावरून 14:20 वाजता सुटणार होती. या गाडीच्या सुटण्याच्य
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@drmbct)
Shared on NeshSource: X (@drmbct)
Read original🚨 प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना 🚨 🚆 गाडी क्रमांक 13426 – सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस (ST–MLDT), दिनांक 09.11.2026 रोजी सुरत स्थानकावरून 14:20 वाजता सुटणार होती. या गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 🕒 सुधारित सुटण्याची वेळ: 15:50 वाजता ⏳ १ तास ३० मिनिटे उशिराने सुटेल. प्रवाशांनी कृपया सुधारित वेळेची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. 🙏 झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. #पश्चिमरेल्वे #रेल्वेअपडेट @WesternRly
This report has not been independently verified by Nesh.
