Local UpdatesMumbai1 min read
R to @MTPHereToHelp: रविवारी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर,या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. असा सल्ला देण्या
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@MTPHereToHelp)
Shared on NeshSource: X (@MTPHereToHelp)
Read originalरविवारी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर,या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. असा सल्ला देण्यात येतआहे. तसेच,दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी कोस्टल रोडचा वापर करावा#MTPTrafficUpdates
This report has not been independently verified by Nesh.
