
Local UpdatesMumbai1 min read
RT by @MMMOCL_Official: सर्वांना दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणारी समृद्धीची परंपरा यांचा संगम म्हणजे दीपावली पा
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@MMRDAOfficial)
Shared on NeshSource: X (@MMRDAOfficial)
Read originalसर्वांना दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणारी समृद्धीची परंपरा यांचा संगम म्हणजे दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेचा उत्सव.. महानगर प्रदेशाची खरी ताकद त्याच्या भौगोलिक विस्तारात नसून विविध शहरांना एकमेकांशी जोडणाऱ्या संधींमध्ये आणि विकासाच्या सामूहिक क्षमतेत आहे. नियोजनबद्ध नागरीकरण, आधुनिक वाहतूक व्यवस्था, दळणवळणाचे सक्षम जाळे आणि भविष्यातील आर्थिक गरजांचा विचार करून उभारलेली पायाभूत संरचना या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे एक जागतिक केंद्र म्हणून घडवण्यासाठी एमएमआरडीए वचनबद्ध आहे. या दीपोत्सवात घरोघरी स्नेह, सौख्य, सुख, समृद्धी, ऐक्याचा दीप उजळो, हीच सदिच्छा! #शुभदीपावली #HappyDiwali2026 #बलिप्रतिपदा #दिवाळी_पाडवा #MMRDA #Diwali2026 #FestivalOfLights @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
This report has not been independently verified by Nesh.
