
Local UpdatesMumbai1 min read
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. १०२ येथील रहिवासी डॉ. श्रीवास्तव यांच्याद्वारे आयोजित सत्यनारायण पूजेस उपस्थित राहून श्री सत्यनारायण देवाचे दर्शन घेतले. यावेळी वॉर्ड अध्यक्ष निलेश हंडग
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@ShelarAshish)
Shared on NeshSource: X (@ShelarAshish)
Read originalवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. १०२ येथील रहिवासी डॉ. श्रीवास्तव यांच्याद्वारे आयोजित सत्यनारायण पूजेस उपस्थित राहून श्री सत्यनारायण देवाचे दर्शन घेतले. यावेळी वॉर्ड अध्यक्ष निलेश हंडगर आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. #Mumbai #AshishShelar
This report has not been independently verified by Nesh.
