
Local UpdatesMumbai1 min read
पश्चिम रेल्वे कडून स्थानकांवरील प्रवासी सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला जात आहे. स्थानकांचे आधुनिकीकरण, पादचारी पुलांची उभारणी, लिफ्ट व सरकते जिने, दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा तसेच प्रकाश व्यवस्था
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@WesternRly)
Shared on NeshSource: X (@WesternRly)
Read originalपश्चिम रेल्वे कडून स्थानकांवरील प्रवासी सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला जात आहे. स्थानकांचे आधुनिकीकरण, पादचारी पुलांची उभारणी, लिफ्ट व सरकते जिने, दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा तसेच प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. #WRUpdates
This report has not been independently verified by Nesh.
