
Local UpdatesMumbai1 min read
कुर्ला: ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाट्यलेखनासाठी प्रमुख पारितोषिके जाहीर
· Mumbai · Local Updates
Source: Public App
Shared on NeshSource: Public App
Read original६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत डॉ. सोमनाथ सोनवलकर यांच्या 'इम्युनिटी' नाट्यसंहितेस प्रथम पारितोषिक रु. 60,000/- जाहीर. दुसरे आणि तिसरे पारितोषिक अनुक्रमे डॉ. श्याम शिंदे व रोहन टिल्लू यांना मिळाले.
This report has not been independently verified by Nesh.
