
Local UpdatesMumbai1 min read
चंद्राच्या मंद प्रकाशात करा सुरक्षित प्रवास, प्रवाशांना सुलभ सेवा देणे हाच ध्यास, विश्वास वृद्धिंगत व्हावा हेच आमचे लक्ष्य, कटिबद्ध आरामदायी प्रवासी सेवेला आम्ही दक्ष... आपल्या सर्वांना कोजागिरी पौर्ण
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@MMMOCL_Official)
Shared on NeshSource: X (@MMMOCL_Official)
Read originalचंद्राच्या मंद प्रकाशात करा सुरक्षित प्रवास, प्रवाशांना सुलभ सेवा देणे हाच ध्यास, विश्वास वृद्धिंगत व्हावा हेच आमचे लक्ष्य, कटिबद्ध आरामदायी प्रवासी सेवेला आम्ही दक्ष... आपल्या सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा आजचा हा सण म्हणजे चंद्र प्रकाशाची शीतलता, उत्सवाचा आनंद आणि दुधाच्या गोडव्यासह आपल्या माणसांसोबतच्या सुंदर क्षणांची आठवण.. कोजागिरी पौर्णिमेची ही रात्र प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य, चैतन्य, सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो. महा मुंबई मेट्रोच्या संगतीने चंद्राच्या प्रकाशासोबतच प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सुखकर अनुभवांची सोबत लाभो. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी बनवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. #KojagiriPurnima #SharadPurnima2026 #शरद_पूर्णिमा @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
This report has not been independently verified by Nesh.
