
Local UpdatesMumbai1 min read
कुर्ला: महाराष्ट्रात दुष्काळावर मात करण्यासाठी चारा उत्पादनासाठी 5% निधीची योजना
· Mumbai · Local Updates
Source: Public App
Shared on NeshSource: Public App
Read originalअल-निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळ जाणवले आहे. त्यावर मातसाठी शासनाने जिल्हा योजनेंतर्गत चारा उत्पादनासाठी किमान 5% निधी तसेच चारा बँक स्थापन, हायड्रोपोनिक्स, डिजिटल व्यवस्थापन अशा उपाययोजना केल्या आहेत.
This report has not been independently verified by Nesh.
