
Local UpdatesMumbai1 min read
कुर्ला: नवी मुंबईत 3 ते 7 नोव्हेंबर दिवाळी फराळ महोत्सव, ताजे आणि शुद्ध फराळ थेट महिला शेतकऱ्यांकडून
· Mumbai · Local Updates
Source: Public App
Shared on NeshSource: Public App
Read originalनवी मुंबईतील बेलापूर अर्बनहाटमध्ये 3-7 नोव्हेंबर दिवाळी फराळ महोत्सव, सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत. गरमागरम चकल्या, लाडू, करंज्या, चिवडा थेट महिला शेतकऱ्यांकडून बनवले जातील. स्वच्छतेची काळजी घेतली जाईल. सर्वांनी भेट देण्याचे आवाहन.
This report has not been independently verified by Nesh.
