#पुणे महावितरणच्या चुकीमुळे काल शहरातील ५१ सिग्नल बंद पडले. जवळपास ७ लाख वाहनांना कोंडीत अडकावे लागले. महापालिकेला न सांगता परस्पर प्रिपेड स्मार्ट मिटरचे टायमिंग सेट केल्याचा परिणाम. पण महापालिकेने लाईट बील भरले नाही म्हणून सिग्नल बंद अशी अफवा पसरवली गेली. #Pune#PunesnewsRead story