X (@DimagiVichar158)@x_dimagivichar158·Oct 8Local Updatesतुमचे बोचरे शब्द आम्हालाही कळतात. पण विद्यार्थ्यांचे वर्ष, संधी आणि भविष्य धोक्यात येत असेल, तर जबाबदारी निश्चित करणे ही शाश्वत सुधारणेची पहिली पायरी आहे. राजीनामा + चौकशी + संरचनात्मक सुधारणा — तिन्हतुमचे बोचरे शब्द आम्हालाही कळतात. पण विद्यार्थ्यांचे वर्ष, संधी आणि भविष्य धोक्यात येत असेल, तर जबाबदारी निश्चित करणे ही शाश्वत सुधारणेची पहिली पायरी आहे. राजीनामा + चौकशी + संरचनात्मक सुधारणा — तिन्ही आवश्यक. फक्त शब्दांचे बाण मारून दोन्ही दगडांवर पाय ठेवू नका. #MPSC #PUNE Satyajeet Tambe (@satyajeettambe) ‘शाश्वत उपाययोजना की क्षणिक समाधान?’ या विषयावर लवकरच मी आपल्या सर्वांसोबत सविस्तर संवाद साधणार आहे. मात्र, त्यापूर्वी माझी भूमिका थोडक्यात आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. गेल्या काही दिवसांपRead story PuneSource: X (@DimagiVichar158)#mpsc#pune