X (@Vikas_harbalkar)@x_vikas_harbalkar·Oct 7Local UpdatesSource addedसंविधानिक पदावरील व्यक्तीला कुणीही थेट काढू शकत नाही, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असेल, तर MPSC अध्यक्षांनी 'नैतिकतेच्या' आधारावर राजीनामा द्यायलाच हवा. हीसंविधानिक पदावरील व्यक्तीला कुणीही थेट काढू शकत नाही, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असेल, तर MPSC अध्यक्षांनी 'नैतिकतेच्या' आधारावर राजीनामा द्यायलाच हवा. ही कारवाईची नाही, तर नैतिकतेची मागणी आहे #MPSC #pune #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रहRead story PuneSource: X (@Vikas_harbalkar)#mpsc#pune#mpsc_व