Pune editionStory 01
Local UpdatesPune11s read
संविधानिक पदावरील व्यक्तीला कुणीही थेट काढू शकत नाही, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असेल, तर MPSC अध्यक्षांनी 'नैतिकतेच्या' आधारावर राजीनामा द्यायलाच हवा. ही
कारवाईची नाही, तर नैतिकतेची मागणी आहे #MPSC #pune #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
X (@Vikas_harbalkar) · Oct 7
Explore PuneFinding your next story…