
Pune editionStory 01
Local UpdatesPune17s read
नवरात्रोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. महेशभाऊ सूर्यवंशी यांनी श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे भेट देऊन आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावे
नवरात्रोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. महेशभाऊ सूर्यवंशी यांनी श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे भेट देऊन आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. 🙏🌺 #Navratri2026 #Pune
X (@Shree_Mahalaxmi) · Oct 13
Explore PuneFinding your next story…