Pune editionStory 01
Local UpdatesPune11s read
पुण्यात आंदोलन करणारे हे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी लढत नाहीत; ते आपल्या भविष्यासाठी लढत आहेत! आज शहराचा कारभार सांभाळणारे अनेक अधिकारी याच MPSCच्या मेहनतीतून घडले आहेत. एमपीएससी साठी दिवस-रात्र अभ्यास
करणाऱ्या या तरुणांचा आवाज ऐकायलाच हवा! #MPSC #MPSCStudents #Pune
X (@rahulphatangare) · Oct 7
Explore PuneFinding your next story…