
Pune editionStory 01
Local UpdatesPune10s read
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि व्यवस्थित व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहिमेला आजपासून सुरुवात
झाली. लढाई सुरू राहणार! #Protest #Pune Video
X (@ManseSpeaks) · Oct 12
Explore PuneFinding your next story…