X (@Info_Solapur)@x_info_solapur·5dLocal UpdatesSource addedपुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न. निवडणूक निरीक्षक व विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन, पसंतीक्रम मतदपुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न. निवडणूक निरीक्षक व विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन, पसंतीक्रम मतदानाबाबत मतदार जनजागृती करण्याचे आवाहन केले. #विधानपरिषदनिवडणूक #PuneRead story PuneSource: X (@Info_Solapur)#व#pune