
Pune editionStory 01
Local UpdatesPune18s read
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न. निवडणूक निरीक्षक व विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन, पसंतीक्रम मतद
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न. निवडणूक निरीक्षक व विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन, पसंतीक्रम मतदानाबाबत मतदार जनजागृती करण्याचे आवाहन केले. #विधानपरिषदनिवडणूक #Pune
X (@Info_Solapur) · Oct 9
Explore PuneFinding your next story…