X (@cpimaharashtra)@x_cpimaharashtra·2dLocal UpdatesSource addedपुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असून भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे! सर्व विद्यार्थी व आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. शासनानेपुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असून भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे! सर्व विद्यार्थी व आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. शासनाने विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे ताबडतोब मागे घ्यावे! #MPSC #Pune #CPIRead story PuneSource: X (@cpimaharashtra)#mpsc#pune#cpi
X (@cpimaharashtra)@x_cpimaharashtra·Oct 6Local UpdatesSource addedमुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षण हक्कासाठी "शाळा वाचवा, शिक्षण वाचवा" बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सेक्रेटरी कॉ ॲड सुभाष लांडे, मुंबई सेक्रेटरी कॉ मिलिंद रानडे मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षण हक्कासाठी "शाळा वाचवा, शिक्षण वाचवा" बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सेक्रेटरी कॉ ॲड सुभाष लांडे, मुंबई सेक्रेटरी कॉ मिलिंद रानडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व सक्रिय पाठिंबा जाहीर केला! #Education #Mumbai #CPIRead story MumbaiSource: X (@cpimaharashtra)#education#mumbai#cpi