
Mumbai editionStory 01
Local UpdatesMumbai12s read
मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षण हक्कासाठी "शाळा वाचवा, शिक्षण वाचवा" बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सेक्रेटरी कॉ ॲड सुभाष लांडे, मुंबई सेक्रेटरी कॉ मिलिंद रानडे
यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व सक्रिय पाठिंबा जाहीर केला! #Education #Mumbai #CPI
X (@cpimaharashtra) · Oct 6
Explore MumbaiFinding your next story…