
Local UpdatesPune1 min read
ुणे ड्रेनेजची व्यवस्था करण्यासाठी ९९०कोटींचा प्रकल्प जायका प्रकल्प केला जात आहे. गेल्या ४ वर्षात १० STP उभारले व निधी खर्ची पाडला.पण त्या STP ला जोडनार्या मलवाहिन्या ५० KM पैकी केवळ २० KM टाकल्या आह
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read original#पुणे ड्रेनेजची व्यवस्था करण्यासाठी ९९०कोटींचा प्रकल्प जायका प्रकल्प केला जात आहे. गेल्या ४ वर्षात १० STP उभारले व निधी खर्ची पाडला.पण त्या STP ला जोडनार्या मलवाहिन्या ५० KM पैकी केवळ २० KM टाकल्या आहेत. त्यामुळे STP बांधून काय उपयोग झाला? गटाराचे पाणी नेट नदीत येत आहे. #Pune
This report has not been independently verified by Nesh.
