Local UpdatesPune1 min read

R to @ThePuneMirror: काय घाणेरडा प्रकार आहे हा. भांडणं, हाणा माऱ्या जरा जास्तच होत चालले आहे आजकाल. आणि कुठेतरी व्हिडीओ काढून ते सोशल मीडिया वर टाकणे हे एक कारण आहे. काहीही झालं, की टाक फोटो, टाक व्हि

Added to Nesh: · Pune · Local Updates

Source: X (@Panchamukhi_S)

Shared on NeshSource: X (@Panchamukhi_S)

Read original
काय घाणेरडा प्रकार आहे हा. भांडणं, हाणा माऱ्या जरा जास्तच होत चालले आहे आजकाल. आणि कुठेतरी व्हिडीओ काढून ते सोशल मीडिया वर टाकणे हे एक कारण आहे. काहीही झालं, की टाक फोटो, टाक व्हिडियो. पुण्यात हे अपेक्षित नाहीच. #Pune

This report has not been independently verified by Nesh.

Join the conversation

0 replies

No replies yet.

Loading more stories...