
Local UpdatesPune1 min read
R to @chinchpaani: @PMCPune ने लवकरात लवकर कारवाई करावी! जुन्या मुंढवा रोडवरील बेकायदेशीर पोस्टर्समुळे विद्रुपीकरण होत आहे. नागरिकांनी का त्रास सहन करावा? रात्री हे पोस्टर्स पथदिवे झाकतात आणि रस्त्याव
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@chinchpaani)
Shared on NeshSource: X (@chinchpaani)
Read original@PMCPune ने लवकरात लवकर कारवाई करावी! जुन्या मुंढवा रोडवरील बेकायदेशीर पोस्टर्समुळे विद्रुपीकरण होत आहे. नागरिकांनी का त्रास सहन करावा? रात्री हे पोस्टर्स पथदिवे झाकतात आणि रस्त्यावर पडल्यास अपघात होऊ शकतो. कोणाला इजा होण्यापूर्वी ते हटवा! #Pune #RoadSafety
This report has not been independently verified by Nesh.
