
Local UpdatesPune1 min read
ुणे सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यावधी रुपयांची निविदा काढली जाते. मग हे पाणी त्या पाइपमधून वाहत असताना सर्व नाले ओव्हरफ्लो का होत आहेत. नाल्यातील पाणी कमी का होत नाही. कारण गटा
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read original#पुणे सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यावधी रुपयांची निविदा काढली जाते. मग हे पाणी त्या पाइपमधून वाहत असताना सर्व नाले ओव्हरफ्लो का होत आहेत. नाल्यातील पाणी कमी का होत नाही. कारण गटारांची दुरुस्ती कागदावर राहते आणि ठेकेदाराची बिले निघतात. #Pune #Punenews
This report has not been independently verified by Nesh.
