Local UpdatesPune1 min read
विवेकानंद पाटील ने विद्यार्थ्यांचे आंदोलन “नवनाथावर” घेऊन जाऊन चूक केली नवनाथ बन राजकीय आपला विरोधक असेल पण त्याची शब्दांवर पकड ूत आहे हे मान्य करायला हवा आणि त्याला तुम्ही आयता ोलित दिला आहे अस
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@shivsainik007)
Shared on NeshSource: X (@shivsainik007)
Read originalविवेकानंद पाटील ने विद्यार्थ्यांचे आंदोलन “नवनाथावर” घेऊन जाऊन चूक केली नवनाथ बन राजकीय आपला विरोधक असेल पण त्याची शब्दांवर पकड #मजबूत आहे हे मान्य करायला हवा आणि त्याला तुम्ही आयता #कोलित दिला आहे असे प्रश्न करून! विद्यार्थ्यांचा आंदोलन भरकटाऊ नका!! #Pune
This report has not been independently verified by Nesh.
