
Local UpdatesPune1 min read
ुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते गणेश बिडकर हे गैरहजर होते.पण भाजपचे नगरसेवकांना हॅंडल करणे अवघड झाले. दुष्काळ, पाणी कपात, सांडपाणी या विषयावर पक्षाच्या भूमिकेवर गोंधळ दिसला.मुळात ही सभ
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read original#पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते गणेश बिडकर हे गैरहजर होते.पण भाजपचे नगरसेवकांना हॅंडल करणे अवघड झाले. दुष्काळ, पाणी कपात, सांडपाणी या विषयावर पक्षाच्या भूमिकेवर गोंधळ दिसला.मुळात ही सभा तहकूब करण्याचा निरोप होता पण तसे न केल्याने गटबाजी समोर आली #Pune #Punenews
This report has not been independently verified by Nesh.
