
Local UpdatesPune1 min read
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक कामकाजासंदर्भातील बैठक सौ. वर्षाताई भिमराव साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री. भिमराव साठे यांच्या उपस्थितीत पार पडल
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@BhimraoSatheBJP)
Shared on NeshSource: X (@BhimraoSatheBJP)
Read originalपुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक कामकाजासंदर्भातील बैठक सौ. वर्षाताई भिमराव साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री. भिमराव साठे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी निवडणुकीच्या नियोजनावर चर्चा झाली. #bjppune #bjpmaharashtra #pune
This report has not been independently verified by Nesh.
