
Local UpdatesPune1 min read
पुण्यात जल्लोष, विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! विद्यार्थ्यांच्या एकजुटीने दाखवून दिलं की न्यायासाठी एकत्र आलेला आवाज कधीच व्यर्थ जात नाही! हा विजय केवळ एका मागणीचा नाही तर असंख्य विद्यार्थ्यांच्या जि
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@abhiwayal18)
Shared on NeshSource: X (@abhiwayal18)
Read originalपुण्यात जल्लोष, विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! विद्यार्थ्यांच्या एकजुटीने दाखवून दिलं की न्यायासाठी एकत्र आलेला आवाज कधीच व्यर्थ जात नाही! हा विजय केवळ एका मागणीचा नाही तर असंख्य विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा, एकजुटीचा आणि संघर्षाचा आहे! #MPSC #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #Pune Video
This report has not been independently verified by Nesh.
