
Local UpdatesPune1 min read
पुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असून भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे! सर्व विद्यार्थी व आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. शासनाने
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@cpimaharashtra)
Shared on NeshSource: X (@cpimaharashtra)
Read originalपुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असून भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे! सर्व विद्यार्थी व आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. शासनाने विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे ताबडतोब मागे घ्यावे! #MPSC #Pune #CPI
This report has not been independently verified by Nesh.
