Local UpdatesPune1 min read
आपल्या पुणे शहरातील नारायण पेठ येथे ‘द इंक अँड पेन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द पुणे फाउंटेन पेन शो २०२६’ या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. लेखनाची आवड, फाउंटन पेनचा संग्रह आणि त्यामागील कला
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@deepakmankarncp)
Shared on NeshSource: X (@deepakmankarncp)
Read originalआपल्या पुणे शहरातील नारायण पेठ येथे ‘द इंक अँड पेन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द पुणे फाउंटेन पेन शो २०२६’ या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. लेखनाची आवड, फाउंटन पेनचा संग्रह आणि त्यामागील कलात्मकता अनुभवण्याची या कार्यक्रमातून संधी मिळाली. #Pune #PuneFountainPenShow Video
This report has not been independently verified by Nesh.
