
Local UpdatesPune1 min read
विद्यानंद बापट आणि विवेकानंद पाटील यांच्याशी वैचारिक भिडायचं असेल, तर आधी स्वतः अभ्यास करा. वक्तृत्वाची खिल्ली उडवणं सोपं असतं पण विचारांना विचारांनी उत्तर देण्यासाठी अभ्यास आणि वैचारिक ताकद लागते. बा
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@abhiwayal18)
Shared on NeshSource: X (@abhiwayal18)
Read originalविद्यानंद बापट आणि विवेकानंद पाटील यांच्याशी वैचारिक भिडायचं असेल, तर आधी स्वतः अभ्यास करा. वक्तृत्वाची खिल्ली उडवणं सोपं असतं पण विचारांना विचारांनी उत्तर देण्यासाठी अभ्यास आणि वैचारिक ताकद लागते. बाकी, भिडायला नैतिकता लागेत! ट्विट करून काही होत नसतं. 😏 #Maharashtra #Pune Devashish Kulkarni (@AjaatShatrruu) विद्यानंद पाटील असो किंवा विवेकानंद बापट, वक्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला ‘मूर्ख’ बनवण्याचे फॅड तसे जूने आहे. काहींनी तर बापटाला कसब्याचा अन् पाटलाला राधानगरीचा आमदार ही घोषित केलं आहे. म्हणजे इथे पण मानसिकता संतरंजी उचलण्याचीच🤦🏻♂️ पाटील तर आत्ताच स्वतःचं आत्मचरित्र लिहू पाहातोय. शीर्षक काय तर ‘रक्ताने भरलेल्या घागरी’😂 अभ्यास करुन पोस्ट काढणारे एवढी बोलबच्चनगिरी करत नसतात. अंडा भुर्जी गाडी क्र. १२४३ चा प्रचार करुन पैसा मिळवणाऱ्या आंदोलनजीवी भुरट्यांनी इतरांना स्वाभिमानाच्या गोष्टी शिकवू नये व कष्टकरी विद्यार्थ्यांना नादाला ही लावू नये. दुसऱ्याच्या वक्तृत्वामुळे तुमचा टाईमपास नक्की होईल, पण पोस्ट निघायची नाही. त्यासाठी अभ्यासच करावा लागेल! खरंच अभ्यास करणारे कुठल्याच आंदोलनात आपला मूल्यवान वेळ वाया घालवत नाहीत. टीपः वरची नावं नीट वाचा बरं का😝 — https://nitter.kareem.one/AjaatShatrruu/status/2109516814376198345#m
This report has not been independently verified by Nesh.
