Local UpdatesPune1 min read
विधानपरिषदेच्या ुणे पदविधीर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या माने उमेदवारी अर्ज मागे घेतला. सचिन सानप, शिक्षक मतदारसंघातील शिवेसेनेचे मंगेश चिवटे हे देखील अर्ज मागे घेणार असल्याचे सांगितले
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@brizpatil)
Shared on NeshSource: X (@brizpatil)
Read originalविधानपरिषदेच्या #पुणे पदविधीर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या माने उमेदवारी अर्ज मागे घेतला. सचिन सानप, शिक्षक मतदारसंघातील शिवेसेनेचे मंगेश चिवटे हे देखील अर्ज मागे घेणार असल्याचे सांगितले जात आहे. हे अर्ज मागे आले तर महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. #Pune
This report has not been independently verified by Nesh.
