
Local UpdatesPune1 min read
लोकभवनाचा आदर करा… चूक झाली असेल तर मन मोठं करून ती मान्य करा. खोड्या करू नका. आम्हाला रोज वेगवेगळी विशेषणं लावून बदनाम करू नका. आम्ही विद्यार्थी आहोत, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. पण लक्षात ठेवा—आम्ह
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@DimagiVichar158)
Shared on NeshSource: X (@DimagiVichar158)
Read originalलोकभवनाचा आदर करा… चूक झाली असेल तर मन मोठं करून ती मान्य करा. खोड्या करू नका. आम्हाला रोज वेगवेगळी विशेषणं लावून बदनाम करू नका. आम्ही विद्यार्थी आहोत, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. पण लक्षात ठेवा—आम्ही फक्त विद्यार्थी नाही, आम्ही जबाबदार नागरिक आणि मतदारही आहोत. #MPSC #PUNE
This report has not been independently verified by Nesh.
