
Local UpdatesPune1 min read
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरण येथील भाजपा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती, संघटनात्मक तया
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@shailajamorebjp)
Shared on NeshSource: X (@shailajamorebjp)
Read originalपुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरण येथील भाजपा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती, संघटनात्मक तयारी आणि प्रचारकार्याचा आढावा घेण्यात आला. #BJP #MaharashtraPolitics #Pune
This report has not been independently verified by Nesh.
