
Local UpdatesPune1 min read
निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारा विरोधात आणि ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. े नेते श्री. बाबू वागसकर आणि पुणे शहराध्यक्ष श्री. साईनाथ बाबर या
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@ManseSpeaks)
Shared on NeshSource: X (@ManseSpeaks)
Read originalनिवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारा विरोधात आणि ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. #मनसे नेते श्री. बाबू वागसकर आणि पुणे शहराध्यक्ष श्री. साईनाथ बाबर यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. #Protest #Pune Video
This report has not been independently verified by Nesh.
