
Local UpdatesPune1 min read
📍 दौंड, जि. पुणे वाळकी परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे व त्यांच्या पथकाने केली पाहणी. शेतकऱ्यांशी संवाद साधत संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावया
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@InfoDivPune)
Shared on NeshSource: X (@InfoDivPune)
Read original📍 दौंड, जि. पुणे वाळकी परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे व त्यांच्या पथकाने केली पाहणी. शेतकऱ्यांशी संवाद साधत संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना, पंचनामा आदींबाबत मार्गदर्शन. #Pune
This report has not been independently verified by Nesh.
