
Local UpdatesPune1 min read
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि व्यवस्थित व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहिमेला आजपासून सुरुवात
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@ManseSpeaks)
Shared on NeshSource: X (@ManseSpeaks)
Read originalमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि व्यवस्थित व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. लढाई सुरू राहणार! #Protest #Pune Video
This report has not been independently verified by Nesh.
