
Local UpdatesPune1 min read
दसऱ्याच्या शुभपर्वानिमित्त संगीतकार श्री. आशुतोष काळे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ. हर्षदाताई देशमुख-जाधव व शिक्षक मतदारसंघा
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@DrMadanKothule)
Shared on NeshSource: X (@DrMadanKothule)
Read originalदसऱ्याच्या शुभपर्वानिमित्त संगीतकार श्री. आशुतोष काळे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ. हर्षदाताई देशमुख-जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्री. जयंत आजगावकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. #ncpsp #pune
This report has not been independently verified by Nesh.
